भारताचे स्थान आणि विस्तार
भारताचे स्थान आणि विस्तार विषुववृत्तामुळे पृथ्वी उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध अशा दोन भागात विभागली गेली आहे. भारताचे स्थान उत्तर गोलार्धात आहे. त्याचप्रमाणे ०° रेखावृत्ताने पृथ्वीची उभी पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध अशी विभागणी केली असून, त्यादृष्टीने भारताचे स्थान पूर्व गोलार्धात आहे म्हणजेच पृथ्वीवरील भारताचे स्थान उत्तर-पूर्व गोलार्धात आहे. आशिया खंडाचा विचार करता आशिया खंडाची […]
भारताचे स्थान आणि विस्तार Read More »